{
  "village_code": "273500090436560000",
  "village_name": "सुसलाद",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4842,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:55:52Z",
  "surveys": [
    "6/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nलिहुन देणार:- महादेवी विठ्ठल तेवरट्टी (खाता क्रमांक :- 1832)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 6/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर सर्वे नं ६/१/ब मधील ०-०३ आर ची समाईक विहीर असुन यातील विद्युतमोटार व पाईप लाईन यात एकुण ९ दिवसातुन २ दिवस पाणी पाळी घेणेचे आहे त्याचे संपुर्ण हक्कासहीत व विहीरीवर जाणेयेणेचे रस्तेचे समाईक वहिवाटीचे हक्कासहीत सदर सर्वे नंबर 6/1/ब जमीनीचे दक्षिणबाजुस ओढापात्रापासुन आमसिध्दा आणाप्पा बिराजदार यांचे जमीनीपर्यंत पश्चिम पुर्व चालीचा 8 फुट रुंदीचा रस्ता समाईकात सोडलेला आहे त्या रस्तेने जाणेयेणेच समाईक हक्कासहीत हक्का सह\nलिहुन घेणार:- तम्माराय महादेव बिरादार (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क जत यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 6844 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 325000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "उदय सुरेश गुरव"
}
