{
  "village_code": "273500090436610000",
  "village_name": "अंकलगी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6855,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:57:57Z",
  "surveys": [
    "167"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.हनो/वाटप/एस आर/216/2025\nआदेश दिनांक : 29/07/2026\nमा. अपर तहसिलदार संख यांचे आदेश क्रमांक:- क्र/हनों/वाटप/एसआर-२१६/२०२५\nमहाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये\nआणासो चौगोंडाप्पा बिरादार, आप्पाराया चौगोंडाप्पा बिरादार, शंकरगौडा बसगौडा पाटील, मलाप्पा चौगोंडाप्पा बिरादार, लक्ष्मीचाई बसगौडा पाटील, अरुणा श्रीकांत मलाबदी, शैलजा शिदराया केंचन्नवर, प्रेमा चनगौडप्पा कळसगौडर, संगीता संजीवकुमार चौगुला व बाबासाहेब गुरबसाप्पा बिरादार, कमला विजय पाटील, चंद्रशेखर गुरबसाप्पा बिरादार, हणमंतराव गुरबसाप्पा बिरादार. सर्व राहणार संख ता. जत जि. सांगली येथील जमिनीचे दिनांक २९/०७/२०२६ अन्वये त्यांची मालकी वहीवाटीची जमीन ही आपआपसात सरस निरस मानाने वाटप करून घेतली आहे.\nवाटपचा तपशील खालील प्रमाणे\nगट नंबर १६७ क्षेत्र ६.९० हे.आर\n१) रमेश आप्पाराया बिरादार क्षेत्र ४.५० हे.आर दक्षिण बाजू‌ची पट्‌टी\n२) सिदराया आप्पाराया बिरादार २.४० हे.आर उत्तर बाजू‌ची पट्‌टी\nमा.तहसिलदार यांचे आले आदेशानुसार नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "भगवानसिंग वेंकटसिंग राजपूत"
}
