{
  "village_code": "273500090436620000",
  "village_name": "करजगी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 14126,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:06:19Z",
  "surveys": [
    "121/2/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nदुय्यम निबंधक जत जिल्हा सांगली यांचेकडील दस्त क्र 5125/2026 दिनांक 20/08/2026 चे चुक दुरुस्ती लेख दस्त क्र. 6034/2026 दिनांक 24/09/2026 ने मौजे करजगी येथील\nलिहून देणार: बाळू सिद्धाप्पा मुटेकर (खाते क्र. 569)यांचे सर्वे क्र.121/2/अ/2 मधील त्यांच्या मालकीचे संपूर्ण क्षेत्र 0.81 हे आर पोटखराब 0.00 हे आर हे त्यांनी\nलिहून घेणार: रोहीत महादेव नाईक (खाते क्र. 29740) क्षेत्र 0.81 हे आर पोटखराब 0.00 हे आर यांना संपूर्ण हक्कासह खरेदी दिले आहे. लिहून देणार यांचा कोणताही हिस्सा शिल्लक राहिलेला नाही व लिहून देणार चे नाव कमी होवून लिहून घेणार यांचे स्वतंत्र खाते नंबर चा उतारा मिळणेसाठी चुक दुरुस्ती दस्त केला आहे.वरीलप्रमाणे नोंदणीकृत चुक दुरुस्ती लेखाची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनंत दत्‍तात्रय नागरगोजे"
}
