{
  "village_code": "273500090436620000",
  "village_name": "करजगी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 14129,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:06:19Z",
  "surveys": [
    "74/1/क",
    "74/1/ड",
    "74/1/ब",
    "75/2/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : अपर तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.जमीन/रस्ता-143/एसआर-07/2026\nआदेश दिनांक : 24/09/2026\nमा. अपर तहसीलदार संख यांचेकडील आदेश क्र.जमीन/रस्ता-143/एसआर-07/2026 दिनांक 24/09/2026 अन्वये, मौजे करजगी येथील सर्वे नंबर 74/1/क, 74/1/ब, 74/1/ड या जमिनीस जाण्या-येण्यासाठी सर्वे नंबर 75/2/ब/1 च्या पश्चिम सरबांधावरून शेतमाल वाहतुकीसाठी व बैल-बारदाना ने-आण करण्यासाठी सर्वे नंबर 75/2/ब/1 मधून पश्चिम सरबांधालगत पूर्व-पश्चिम 12 फूट रुंद व दक्षिणोत्तर 605 फूट लांबीचा रस्ता ठेवला असे असा शेरा सर्वे नंबर 74/1/क, 74/1/ब, 74/1/ड व 75/2/ब/1 च्या 7/12 च्या इतर हक्कात नवीन फेरफाराने नमूद केला.वरीलप्रमाणे आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनंत दत्‍तात्रय नागरगोजे"
}
