{
  "village_code": "273500090436660000",
  "village_name": "मानिक नाळ",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 1649,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:51:08Z",
  "surveys": [
    "46"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : अपर तहसीलदार संख\nआदेश क्रमांक : मा.म.को.ॲक्ट/कलम-05/एसआर-20/2026\nआदेश दिनांक : 15/10/2026\nमा. अपर तहसीलदार संख यांचे न्यायालयात मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 चे कलम 05 प्रमाणे पारित आदेश क्र.मा.म.को.ॲक्ट/कलम-05/एसआर-20/2026 दिनांक 15/10/2026 अन्वये मौजे मानिकनाळ ता जत येथील वादी मलकारी धोंडाप्पा घेरडे यांचे शेत जमिनीच्या पूर्व हद्दी लगत व प्रतिवादी यांच्या उत्तर दक्षिण सर बांधालगत मलकारी धोंडाप्पा घेरडे यांना शेत जमिनी मध्ये जाणे-येणेसाठी तसेच प्रतिवादी उत्तर दक्षिण सरबांधालगत पूर्व पश्चिम पूर्वेस वादी बाबालाल राजासाबमुल्ला यांचे शेत जमिनीस जाणे येणेस रस्ता असा शेरा नवीन फेरफाराने इतर हक्कात नमूद केला.आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "नितीन विलास कदम"
}
