{
  "village_code": "273500090436700000",
  "village_name": "गोंधळेवाडी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2038,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:17:44Z",
  "surveys": [
    "44/4/2",
    "55/4/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : संत ह.भ.प.अंबादास महाराज करांडे सर्व सेवा सह.मर्या, गोंधळेवाडी\nलिहुन देणार : सावंता अंबाजी टोणे रा. गोंधळेवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 44/4/2, 55/4/ब क्षेत्र 1.62 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महावीर विठ्ठलराव धनवे"
}
