{
  "village_code": "273500090436710000",
  "village_name": "संख",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 16634,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:59:09Z",
  "surveys": [
    "413/1/ब",
    "416/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक शाखा जत\nगहाणखत लिहुन देणार : प्रकाश शिवशंकर वाघोली ,रचाण्णा शिवशंकर वाघोली रा. संख यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6414-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4256000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 413/1/ब, 416/1/ब क्षेत्र 1.7600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश शिवशंकर वाघोली ,रचाण्णा शिवशंकर वाघोली यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4256000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पंकज विलास कांबळे"
}
