{
  "village_code": "273500090436710000",
  "village_name": "संख",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 16639,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:59:09Z",
  "surveys": [
    "1/2/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जत अर्बन को-ऑप. बँक लि जत शाखा संख\nगहाणखत लिहुन देणार : शशीकुमार श्रीशैल वज्रशेट्टी रा. संख यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6580-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/2/प्लॉट नं/15 क्षेत्र 1.9350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शशीकुमार श्रीशैल वज्रशेट्टी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n1/2/प्लॉट नं/15",
  "talathi": "पंकज विलास कांबळे"
}
