{
  "village_code": "273500090436750000",
  "village_name": "करेवाडी ति.",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2013,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:07:48Z",
  "surveys": [
    "3",
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमा.अपर तहसिलदार सो संख यांचेकडील आदेश हनों/वाटप/एसआर/१०४/२०२६ दिनांक १२/१०/२०२६ नुसार 1. जोतिबा सोमा कराडे २. दुंडाप्पा सोमा कराडे ३.विठोबा सोमा कराडे ४. रामा सोमा कराडे ५. खंडू सोमा कराडे ६.विलासराव दुंडाप्पा कराडे ७. बलभिम धोंडीबा कराडे सर्व रा. करेवाडी ति ता. जत जि. सांगली यांनी मौजे करेवाडी ति येथील जमीनीचे दिनांक ०२/०९/२०२६ अन्वये त्यांची मालकी वहीवाटीची जमीन ही आपआपसात सरस निरस मानाने वाटप करुन घेतलेचे नमूद केले आहे त्याचा तपशील खालीलप्रमाणे\nवाटपापूर्वी\nगट नंबर ३ क्षेत्र ०.९८ हे.आर. पो.ख.०० आकार ०.९४\nगट नंबर ७ क्षेत्र ०.५३ हे.आर. पो.ख.०० आकार ०.३५\nवाटपानंतर\nगट नंबर ३ क्षेत्र ०.५० हे.आर. पो.ख.०० आकार ०.४८ खंडू सोमा कराडे (उत्तर बाजू)\nगट नंबर ३ क्षेत्र ०.४८ हे.आर. पो.ख.०० आकार ०.४६ जोतिबा सोमा कराडे (दक्षिण बाजू)\nगट नंबर ७ क्षेत्र ०.१५ हे.आर. पो.ख.०० आकार ०.१० दुंडाप्पा सोमा कराडे (पश्चिम बाजू)\nगट नंबर ७ क्षेत्र ०.१९ हे.आर. पो.ख.०० आकार ०.१३ विलासराव दुंडाप्पा कराडे (दक्षिण बाजू)\nगट नंबर ७ क्षेत्र ०.१९ हे.आर. पो.ख.०० आकार ०.१२ बलभिम धोंडीबा कराडे (उत्तर बाजू)\n1. जमीनीबाबत महसुली / दिवाणी अथवा अन्यआ कोणत्याोही न्याेयालयात दावा किंवा खटला सुरू नाही.\nतसेच भुसंपादन प्रस्ता वही सुरू नाही. तसे आढळल्यायस सदर मिळकत पुर्वपदी ठेवणेत येईल.\n2. इतर हक्कापतील शेरे कायम ठेवणेचे आहेत. ग.नं. / स.नं. विभाजन करणेचे नाहीत.\n3. सदर आदेशाप्रमाणे पोटहिस्सा मोजणी करुन चलन इकडे जमा करावे.\n* खंडू सोमा कराडे व जोतीबा सोमा कराडे यांना गट नं ३ मध्ये जमीन वाटपास आलेने गट नं. ७ मधुन त्यांची नांवे कमी करावीत . व धोंडीबा सोमा कराडे यांना गट नंबर ७ मध्ये जमीन वाटपास आलेने गट नं ३ मधुन त्यांचे नांव कमी करावे .\n* रामा सोमा कराडे , विठोबा सोमा कराडे यांनी सदर वाटणी पत्रास स्वखुशीने संमती दिलेने गट नं ३ व ७ चे वाटपपत्र केले ७/१२ मधुन त्यांचे नांव कमी करावे.\n* ‍ जोतिबा सोमा कराडे यांचे वाटपास आलेल्या हिस्सेत दक्षिण बाजुस बोअरवेल असून सदर बोअरवेल मध्ये खंडू सोमा कराडे व जोतीबा सोमा कराडे यांचा पाळीप्रमाणे पाणी घेणेचा व बोअरवेल जाणे येणेचा समान हक्क ठेवला असे.\n* दुंडाप्पा सोमा कराडे यांचे वाटपास आलेल्या हिस्सेत ०.०५ आर जागा घरपडसाठी ठेवली असुन , सदर घरजागेमध्ये खंडू सोमा कराडे , जोतिबा सोमा कराडे , बलभिम धोंडीबा कराडे व विलासराव दुंडाप्पा कराडे यांचे समाईकात ठेवला असे.\n* गट नं. ७ मधील दुंडाप्पा सोमा कराडे यांचे वाटपास आलेल्या हिस्सेचे उत्तर बाजुने व बलभिम धोंडीबा कराडे यांचे वाटपास आलेल्या हिस्सेचे उत्तर बाजुने पुर्व पश्चिम चालीचा पायवाट पुर्वेस असणारे गट नं. ३ मध्ये जाणे येणेसाठी समाईकात ठेवला असे.\nवरीलप्रमाणे नोंद केली असे. आ.फा.दा. आहे.",
  "talathi": "विजय शिवाजी ओमासे"
}
