{
  "village_code": "273500090436750000",
  "village_name": "करेवाडी ति.",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2014,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:07:48Z",
  "surveys": [
    "207"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सांगली\nलिहून घेणार : म्हाळाप्पा बिरा खांडेकर\nमे. विशेष वसुली अधिकारी सांगली जिल्हा मध्यवर्ती सह. बँक.लि. सांगली शाखा – मार्केट यार्ड , जत यांचेकडील पत्र जा.न. ६७ / १०९३ दिनांक १४/१०/२०२६ नुसार श्री म्हाळाप्पा बिरा खांडेकर रा. करेवाडी ता.जत जि. सांगली यांनी कर्जाची रु ३९८१४ /- दि. २०/०४/२०२५ रोजी परत फेड केलेली आहे त्यामुळे त्यांच्या फेरफार नं १७३२ चे गट नं. २०७ वरील जप्ती बोजा आदेश कमी करणेसाठी फेरफार नोंद केली.",
  "talathi": "विजय शिवाजी ओमासे"
}
