{
  "village_code": "273500090436750000",
  "village_name": "करेवाडी ति.",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2016,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:07:48Z",
  "surveys": [
    "201"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमा.अपर तहसिलदार सो संख यांचेकडील आदेश हनों/वाटप/एसआर/६७/२०२५ दिनांक १६/०९/२०२६ नुसार 1.दादु कृष्णा डोंबाळे २. देवेंद्र कृष्णा डोंबाळे ३. नानासो कृष्णा डोंबाळे ४.नारायण कृष्णा डोंबाळे ५.भाऊसो दादू डोंबाळे ६.विलास नारायण डोंबाळे ७. भिमराव नारायण डोंबाळे ८. बानाबाई दादु डोंबाळे ९. बिळेणी दादु डोंबाळे १०. राजेंद्र नानासो डोंबाळे ११. आमसिध्द नानासो डोंबाळे १२. विठाबाई नानासो डोंबाळे १३. लायाक्का देवेंद्र डोंबाळे १४. जायनाबाई श्रीमंत कोळेकर १५. सुरेखा वसंत कोळेकर १६. मायाक्का लक्ष्मण करे १७. शांताबाई बिरा करे अ.नं. १ ते १३, १६,१७ रा. करेवाडी ति अ.नं.१४ व १५ रा. सुसलाद ता. जत जि. सांगली त यांनी मौजे करेवाडी ति येथील गट नंबर २०१ व तिकोंडी येथील स.नं. ७० व ७२ जमीनीचे दिनांक ०३/०७/२०२६ अन्वये त्यांची मालकी वहीवाटीची जमीन ही आपआपसात सरस निरस मानाने वाटप करुन घेतलेचे नमूद केले आहे त्याचा तपशील खालीलप्रमाणे\nवाटपापूर्वी\nगट नंबर २०१ क्षेत्र २.३० हे.आर. पो.ख.०.४१ आकार ०.५४\nवाटपानंतर\nगट नंबर २०१ क्षेत्र ०.५९.५० हे.आर. पो.ख.०.१३.५० आकार ०.१४ लायाक्का देवेंद्र डोंबाळे (दक्षिणेकडून पट्टी नं.१ व पुर्वेकडून पट्टी नं.४)\nगट नंबर २०१ क्षेत्र ०.२९.७५ हे.आर. पो.ख.०.०६.७५ आकार ०.०७विलास नारायण डोंबाळे (दक्षिणेकडून पट्टी नं.२ व पुर्वेकडून पट्टी नं.२) गट नंबर २०१ क्षेत्र ०.२९.७५ हे.आर. पो.ख.०.०६.७५ आकार ०.०७ भिमराव नारायण डोंबाळे (दक्षिणेकडून पट्टी नं.२ व पुर्वेकडून पट्टी नं.२) गट नंबर २०१ क्षेत्र ०.५९.५० हे.आर. पो.ख.०.१३.५० आकार ०.१४ दादू कृष्णा डोंबाळे (दक्षिणेकडून पट्टी नं.३ व पुर्व बाजु )\nगट नंबर २०१ क्षेत्र ०.१०.०० हे.आर. पो.ख.०.०० आकार ०.०२ नानासो कृष्णा डोंबाळे (दक्षिणेकडून पट्टी नं.४ व पुर्वेकडून पट्टी नं.२)\nगट नंबर २०१ क्षेत्र ०.४१.५० हे.आर. पो.ख.०.०० आकार ०.१० देवेंद्र कृष्णा डोंबाळे, नानासो कृष्णा डोंबाळे, नारायण कृष्णा डोंबाळे व दादू कृष्णा डोंबाळे (उत्तर बाजुचे समाईकात क्षेत्र )\nतसेच भुसंपादन प्रस्तातवही सुरू नाही. तसे आढळल्यालस सदर मिळकत पुर्वपदी ठेवणेत येईल.\n2. इतर हक्का तील शेरे कायम ठेवणेचे आहेत. ग.नं. / स.नं. विभाजन करणेचे नाहीत.\n3. सदर आदेशाप्रमाणे पोटहिस्साश मोजणी करुन चलन इकडे जमा करावे.\nकरेवाडी ति येथील गट नंबर 201 दादू कृष्णा डोंबाळे यांचे वाटपास आलेल्या हिशेत एक बोअरवेल असून सदर बोअरवेल मध्ये देवेंद्र कृष्णा डोंबाळे, दादू कृष्णा डोंबाळे, विलास नारायण डोंबाळे ,भीमराव नारायण डोंबाळे व नानासो कृष्णा डोंबाळे यांचा सामाईकात पाणी घेण्याचा हक्क असे\nकरेवाडी ति येथील गट नंबर 201 सामाईकात वस्ती पडसाठी असणारे जमिनीत बोअरवेल असून सदर बोअरवेल मध्ये देवेंद्र कृष्णा डोंबाळे, दादू कृष्णा डोंबाळे, नारायण कृष्णा डोंबाळे व नानासो कृष्णा डोंबाळे यांचा सामाईकात पाणी घेण्याचा हक्क असे\nकरेवाडी ति येथील गट नंबर 201 मध्ये देवेंद्र कृष्णा डोंबाळे ,दादू कृष्णा डोंबाळे, विलास नारायण डोंबाळे, ‍ भिमराव नारायण डोंबाळे व नानासो कृष्णा डोंबाळे यांचे वाटपास आलेले हिचे पश्चिम बाजूने दक्षिण उत्तर चालीचा आठ फूट रुंदीचा रस्ता सर्वांसाठी सामाईकात असणारे वस्ती पड पर्यंत जाणे येण्यासाठी ठेवला असे\nकरेवाडी ति येथील गट नंबर 201 देवेंद्र कृष्णा डोंबाळे ,दादू कृष्णा डोंबाळे, विलास नारायण डोंबाळे, ‍ भिमराव नारायण डोंबाळे व नानासो कृष्णा डोंबाळे यांच्या वाटपास आलेले हिस्सेचे मधून पूर्व पश्चिम चालीचा आठ फूट रुंदीचा रस्ता सर्वांसाठी सामाईकात जाणे येण्यासाठी ठेवला असे\nकरेवाडी ति गट नंबर 201 चे पश्चिम बाजूस दक्षिण उत्तर चालीचा दक्षिणेस दत्ता भाऊसो डोंबाळे यांचे हिस्सेतून आठ फूट रुंदीचा रस्ता दक्षिणेस असणारे डांबरी रस्ते पर्यंत जाणे येण्यासाठी सर्वांना ठेवला असे\nवरीलप्रमाणे नोंद केली असे. आ.फा.दा. आहे.",
  "talathi": "विजय शिवाजी ओमासे"
}
