{
  "village_code": "273500090436760000",
  "village_name": "कोंतेबोबलाद",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5160,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:11:49Z",
  "surveys": [
    "194",
    "195",
    "499"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : हनो/वाटप/एसआर-51/2026\nआदेश दिनांक : 29/9/2026\nमा. अपर तहसिलदार सो संख यांचेकडील आदेश क्र हनो/वाटप/एसआर-51/2026 दि 29/9/2026 यांचेकडील आदेशान्वये महाराष्ट्र जमीन महुसल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये तुकाराम धोंडीबा पवार व इतर रा. कोंतेबोबलाद ता. जत जि. सांगली अन्वये मौजे कोंतेबोबलाद येथील त्यांची मालकी वहिवाटीची जमीन ही आपआपसात सरस निरस मानाने वाटप करून घेतली असून केले वाटपास कोणाचीही तक्रार अगर हरकत नाही. त्यामुळे केलेले वाटप मंजूर होऊन मिळावे अशी विनंती केलेली आहे सर्व सबंधीतांना नमुना अ नियम 3 ची नोटीस रुजू केली आहे व नमुना ब नियम 3 प्रमाणे उध्दघोषणा प्रसिध्द केली आहे तसेच लेखी कळवून त्यांचे लेखी म्हणणे घेणेत आले आहे. सबंधीतांचे जाबजवाब घेतले असून वाटपास कोणाचीही तक्रार अगर हरकत नसलेचे सांगितले आहे.\nवाटपाचा तपशील\n१) गट न. 194 क्षेत्र 0 हे. 10 आर आकार 0.20 रु. पै. नाव – दामाजी तुकाराम पवार (उत्तर बाजु)\n२) गट न. 194 क्षेत्र 0 हे. 31 आर आकार 0.61 रु. पै. नाव – निवृत्ती तुकाराम पवार (दक्षिण बाजु)\n३) गट न. 195 क्षेत्र 0 हे. 00.70 आर आकार 0.01 रु. पै. नाव – दामाजी तुकाराम पवार व निवृत्ती तुकाराम पवार\n४) गट न. 499 क्षेत्र 1 हे. 00 आर poपो.ख. 0.01.50 हे.आर आकार 0.18 रु. पै. नाव – दामाजी तुकाराम पवार (उत्तर बाजु)\n५) गट न. 499 क्षेत्र 1 हे. 00 आर poपो.ख. 0.01.50 हे.आर आकार 0.18 रु. पै. नाव – निवृत्ती तुकाराम पवार (दक्षिण बाजु)\nटिप- 1. सदर जमिनीबाबत महसुली / दिवाणी अथवा अन्य कोणत्याही न्यायालयात दावा किंवा खटला सुरु नाही. तसेच भूसंपादन प्रस्तावही सुरु नाही. तसे आढळल्यास सदर मिळकत पूर्वपदी ठेवणेत येईल.\n2. इतर हक्कातील शेरे कायम ठेवनेचे आहेत. स.न./ग.न. चे विभाजन करणेचे नाही.\n3. सदर आदेशा प्रमाणे पोटहिस्सा मोजणी करून चलन इकडे जमा करावे.\n* तुकाराम धोंडीबा पवार यांनी आपले नांवे असणारी जमीन मुलांचे नांवे स्वखुशीने सोडून दिलेने वाटप पत्र केले गट नं. 194,195 व 499 मधुन त्यांचे नांव कमी करावे.\n* ग.नं. 195 मध्ये असणारे विहीरीस जाणे येणे करीता, ग.नं. 194 चे उत्तर बाजुने पाऊलवाट दामाजी करीता\nठेवली असे.\n*ग.नं. 499 मधील दामाजी तुकारम पवार यांचे वाटपास आलेल्या हिस्सेचे उत्तर बाजुने पूर्व पश्चिम चालीचा 12 फुट रुंदीचा रस्ता गणपती केशव सावंत यांचे घरापर्यंत जाने येणेसाठी समाईकात रस्ता ठेवला असे. तसेच ग.नं. 499 मधील दामाजी तुकाराम पवार व निवृत्ती तुकाराम पवार यांचे वाटपास आलेल्या हिस्सेचे पश्चिम बाजुने दक्षिण-उत्तर चालीचा 12 फुट रुंदीचा रस्ता दामाजी तुकाराम पवार व निवृत्ती तुकाराम पवार यांना ठेवला असे\n* ग.नं. 195 मध्ये दामाजी तुकाराम पवार व निवृत्ती तुकाराम पवार यांचे वाटपास आलेल्या 0.00.70 आर विहीर पाणी पाळीत क्षेत्राप्रमाणे पाणी पाळी घेणेचा हक्क दामाजी तुकाराम पवार व निवृत्ती तुकाराम पवार ठेवला असे.\nअसे आदेश फायलीस दाखल केले असे",
  "talathi": "विजयकुमार बंडू बामणे"
}
