{
  "village_code": "273500090436760000",
  "village_name": "कोंतेबोबलाद",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5161,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:11:49Z",
  "surveys": [
    "314"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : हनो/वाटप/एसआर-86/2026\nआदेश दिनांक : 15/10/2026\nमा. अपर तहसिलदार सो संख यांचेकडील आदेश क्र हनो/वाटप/एसआर-86/2026 दि 15/10/2026 यांचेकडील आदेशान्वये महाराष्ट्र जमीन महुसल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये गोविंदराव बापूसाहेब घोरपडे व इतर रा. कोंतेबोबलाद ता. जत जि. सांगली अन्वये मौजे कोंतेबोबलाद येथील त्यांची मालकी वहिवाटीची जमीन ही आपआपसात सरस निरस मानाने वाटप करून घेतली असून केले वाटपास कोणाचीही तक्रार अगर हरकत नाही. त्यामुळे केलेले वाटप मंजूर होऊन मिळावे अशी विनंती केलेली आहे सर्व सबंधीतांना नमुना अ नियम 3 ची नोटीस रुजू केली आहे व नमुना ब नियम 3 प्रमाणे उध्दघोषणा प्रसिध्द केली आहे तसेच लेखी कळवून त्यांचे लेखी म्हणणे घेणेत आले आहे. सबंधीतांचे जाबजवाब घेतले असून वाटपास कोणाचीही तक्रार अगर हरकत नसलेचे सांगितले आहे.\nवाटपाचा तपशील\n१) गट न. 314 क्षेत्र 1 हे. 67 आर आकार 0.30 रु. पै. नाव – गोविंदराव बापूसाहेब घोरपडे\n२) गट न. 314 क्षेत्र 1 हे. 60 आर पो.ख. 0.03 हे.आर आकार 0.29 रु. पै. नाव – सचिन गोविंदराव घोरपडे\n३) गट न. 314 क्षेत्र 1 हे. 60 आर पो.ख. 0.04 हे.आर आकार 0.29 रु. पै. नाव – अनिल गोविंदराव घोरपडे\nटिप- 1. सदर जमिनीबाबत महसुली / दिवाणी अथवा अन्य कोणत्याही न्यायालयात दावा किंवा खटला सुरु नाही. तसेच भूसंपादन प्रस्तावही सुरु नाही. तसे आढळल्यास सदर मिळकत पूर्वपदी ठेवणेत येईल.\n2. इतर हक्कातील शेरे कायम ठेवनेचे आहेत. स.न./ग.न. चे विभाजन करणेचे नाही.\n3. सदर आदेशा प्रमाणे पोटहिस्सा मोजणी करून चलन इकडे जमा करावे.\nअसे आदेश फायलीस दाखल केले असे",
  "talathi": "विजयकुमार बंडू बामणे"
}
