{
  "village_code": "273500090436790000",
  "village_name": "तिकोंडी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4257,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:31:17Z",
  "surveys": [
    "463"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमा. अपर तहसिलदार सो संख यांचेकडील आदेश क्रमांक. हनो/ कलम १५५ /एस आर २१/ २०२४ दिनांक २४/०६/२०२५ नुसार मौजे तिकोंडी ता. जत येथील ता. जत येथील गट नं. ४६३ चे कब्जेदार सदरी दादासो तुकाराम जाधव यांचे नांवे क्षेत्र १ हे ३७ आर ऐवजी क्षेत्र १ हे ५१, बाळू ‍ गोविंद घोरपडे क्षेत्र ० हे. ८० ऐवजी ० हे.०४ आर, सिताराम बसाप्पा व्हनखंडे, निवृत्ती बसाप्पा व्हनखंडे, ‍ लतिका बापु व्हनखंडे, वैभव बापु व्हनखंडे सामाईक क्षेत्र ० हे ०१ आर ऐवजी ० हे. ०१.५० आर, नारायण कृष्णाजी घोरपडे क्षेत्र १ हे ८७ आर ऐवजी १ हे ५७ आर व महादेव केदारी जाधव, अशोक केदारी जाधव , कमल दाजी कदम ,विमल विजय माने व शांताबाई केदारी जाधव सामाईक क्षेत्र ० हे. ७४ आर ऐवजी १ हे ६४.५० आर नमुद होणेस नोंद केली.\nआ.फा.दा. आहे.",
  "talathi": "विजय शिवाजी ओमासे"
}
