{
  "village_code": "273500090436800000",
  "village_name": "करेवाडी (को.बो)",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2198,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:07:18Z",
  "surveys": [
    "131"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून घेणार मारुती रामा कोकरे यांनी कुशाबा रामा कोकरे यांना 50000 र रु दिनाक 11 .05 .2026 रोजी देऊन बाजूच्या गट न १३१ मधील इतरहक्कातील कुशाबा रामा कोकरे यांनी सदर गटातील विहिरीत मारुती यांना प्रत्येकी २ दिवस पाणी पाळी हक्क व धाव पाट पलान रस्त्याचे समाईक हक्क तसेच सदर गटातील बोअर मध्ये मारुती यांना प्रत्येकी ८ आणे पाणी पाळी हक्क व जाणेयेणेसाठी समाईक रस्तासह हक्क दिला खुशखरेदी दस्त क्र २४१० नुसार नोद केली अर्ज खरेदीदस्त फायलीस दाखल",
  "talathi": "MANISHA MOHANRAO KULKARNI"
}
