{
  "village_code": "273500090436820000",
  "village_name": "पांडोझरी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3036,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:48:38Z",
  "surveys": [
    "104/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमा. अपर तहसिलदार संख यांचेकडील पत्र क्रमांक जमीन/वशी/११२६/२०२६ दिनांक २३/०९/२०२६ नुसार रिद्धी कास्टिंग प्रायवेट लिमिटेड तर्फे नितीन कोंडकर , कल्पा पावर प्रायवेट प्रायवेट लिमिटेड , डीवापी हॉस्पिटल प्रा.लि.यांनी दिनांक ०९/०९/२०२६ रोजी मौजे पांडोझरी येथील गट नंबर १०४/२ मधील शर्तभंग नजराणा रक्कमेच्या ५० टक्के प्रमाणे दंडाची रक्कम ३००२२८/- इतकी शासकीय खजिन्यात जमा केलेली आहे . त्यामुळे सर्व्हे क्रमांक 104/2 तपशिल मा. उपविभागीय अधिकारी जत, जत उपविभाग जत यांचेकडील आदेश क्रमांक. आर टी एस / अपील/178/2026 दिनांक 30/07/2026 नुसार चालू बाजारभावाच्या 25 टक्के दंडाच्या रक्कमेचा बोजा - 3002 बोजा कमी करणेबाबत पत्र पाहून नोंद केली . वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजय शिवाजी ओमासे"
}
