{
  "village_code": "273500090436830000",
  "village_name": "खंडनाळ",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 1735,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-06-01",
  "objection_until": "2026-06-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:13:31Z",
  "surveys": [
    "265"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/05/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/06/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक शाखा जत\nगहाणखत लिहुन देणार : सुवर्णा दऱ्याप्पा कोकरे रा. खंडनाळ यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 2910-2026 दिनांक 29/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 265 क्षेत्र 1.4233 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुवर्णा दऱ्याप्पा कोकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nभानुदास दर्याप्पा कोकरे-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 1244) ,",
  "talathi": "महावीर विठ्ठलराव धनवे"
}
