{
  "village_code": "273500090436850000",
  "village_name": "दरीबडची",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 7516,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:32:56Z",
  "surveys": [
    "927"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि.सांगली शाखा दरीबडची तर्फे फिल्डऑफिसर भिमाण्णा साबु कोळी\nगहाणखत लिहुन देणार : अमोगसिद्ध बिराप्पा शेंडगे रा. दरीबडची यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6043-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1220000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 927 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोगसिद्ध बिराप्पा शेंडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1220000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमे.अहिल्या बेकरी दरीबडची ता जत प्रो प्रा अजय अमोगसिध्द शेंडगे - (खाता क्रमांक :- 9817) ,",
  "talathi": "अमोल चिदानंद कांबळे"
}
