{
  "village_code": "273500090436850000",
  "village_name": "दरीबडची",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 7528,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विहीर पाणीपाळी खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:32:56Z",
  "surveys": [
    "479"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : विहीर पाणीपाळी खरेदी\nमा. दुय्यम निबंधकसो जत यांचे कडील विहीर पाणीपाळी खरेदीदस्त क्र.5515 दि. 04.09.2026\nलिहून घेणार – श्रीमंत सिदाप्पा घागरे\nलिहून देणार - मलकारी सायाप्पा घागरे\nमौजे दरीबडची येथील ग.न. 479 मधील असणाऱ्या विहीरीमध्ये श्रीमंत सिदाप्पा घागरे यांनी मलकारी सायाप्पा घागरे यांचेकडून सदर जमिनीतील विहिरीत 7 दिवसातून 3 दिवस पाणी पाळी प्रमाणे पाणी घेणेचा हक्क घेतले व तसेच विहिरीवर जाणेयेणेचे वहिवाटीचा हक्क. मा. दुय्यम निबंधकसो जत यांचे कडील विहीर पाणीपाळी खरेदीदस्त क्र. 5515 दि. 04.09.2026 पत्रावरून नोंद केली. दस्त फायलीस दाखल असे",
  "talathi": "अमोल चिदानंद कांबळे"
}
