{
  "village_code": "273500090436870000",
  "village_name": "जालिहाळ खुर्द",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 1879,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:26:35Z",
  "surveys": [
    "8/5",
    "9/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार – जय हनुमान वि का सहकारी संस्था मर्या जालीहाळ खुर्द\nलिहून घेणार – विलास बाबासो पाटील रा.जालीहाळ खुर्द यांनी सर्व्हे क्र.8 /5 ,9/3 जय हनुमान वि का सहकारी संस्था मर्या जालीहाळ खुर्द यांचे कडून फेरफार क्र.973,525 ने घेतलेले ताबे गहाण कर्ज बोजा पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला ताबे गहाण कर्ज बोजा कमी करून कब्जेदार सदरी असलेले सोसायटीचे नाव कमी करून मूळ मालकाचे नाव दाखल केले.वरील प्रमाणे कागदपत्रेफाईलीस दाखल असे.",
  "talathi": "NAMDEO JANARDHAN BAJBALE"
}
