{
  "village_code": "273500090436890000",
  "village_name": "मोटेवाडी (आसंगी)",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 1104,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:50:12Z",
  "surveys": [
    "52/3",
    "60/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : धनराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या जत ,\nलिहून देणार : मनगेनी गणु मोटे रा. मोटेवाडी (आसंगी) यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60/12, 52/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक धनराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या जत यांचेकडील पत्र क्रमांक 339/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मारुती विलास सातपुते"
}
