{
  "village_code": "273500090436890000",
  "village_name": "मोटेवाडी (आसंगी)",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 1106,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T09:45:22Z",
  "surveys": [
    "36/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nलिहून देणार : आय सी आय सी आय बँक शाखा उमराणी\nलिहून घेणार : चनबसय्या शांतय्या जंगम\nयांनी सर्व्हे क्रमांक : 36/2 तपशिल : आय सी आय सी आय बँक शाखा उमराणी कडून चनबसय्या जंगम यांनी र रु 585600/-21/7/2017 - 727\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 1/10/2026रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मारुती विलास सातपुते"
}
