{
  "village_code": "273500090436920000",
  "village_name": "धुळकरवाडी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 1680,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:33:59Z",
  "surveys": [
    "70",
    "71/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक शाखा जत\nगहाणखत लिहुन देणार : संगाप्पा शिवलिंगाप्पा कडपट्टी ,सोमनिंग संगाप्पा कडपट्टी ,हणमंत संगाप्पा कडपट्टी रा. धुळकरवाडी यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6211-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70, 71/2 क्षेत्र 1.8300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगाप्पा शिवलिंगाप्पा कडपट्टी ,सोमनिंग संगाप्पा कडपट्टी ,हणमंत संगाप्पा कडपट्टी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मारुती विलास सातपुते"
}
