{
  "village_code": "273500090436930000",
  "village_name": "जत",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 34945,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:18:17Z",
  "surveys": [
    "402/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि.तासगाव अर्बन को-ऑफ बँक लि.तासगाव शाखा जत तर्फे मारुती बाळाराम माळी\nगहाणखत लिहुन देणार : बाबासो विठ्ठल कदम रा. जत यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6539-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 402/3 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासो विठ्ठल कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार गणेश बाबासाहेब कदम (खाता क्रमांक :- 35627) ,",
  "talathi": "विकास जगन्नाथ सुर्यवंशी"
}
