{
  "village_code": "273500090436930000",
  "village_name": "जत",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 34983,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:18:17Z",
  "surveys": [
    "502/1/ब/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nबाळासाहेब नागाप्पा हुंचाळकर रा. जत(खाता क्रमांक26097) यांचे गट/सर्व्हे क्रमांक502/1/ब/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4339 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nराजेश सिद्रमय्या हिरेमठ , (खाता क्रमांक :-36501)गट/सर्व्हे क्रमांक 502/1/ब/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक जत जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1970 दिनांक 03/09/2020 प्रमाणे रक्कम रुपये 220000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमा.मुख्याधिकारी नगर परिषद जत यांचे कडील जा.क्र नियमाधीन परवाना क्रमांक 116/1964 दिनांक 28/03/2016 रोजीचे गुंठेवारी विकास नियमाधीन प्रमाणपत्र वरून नोंद केली आर.टी.एस.फायलीस दाखल असे.",
  "talathi": "विकास जगन्नाथ सुर्यवंशी"
}
