{
  "village_code": "273500090436930000",
  "village_name": "जत",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 34987,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:18:17Z",
  "surveys": [
    "714/2/अ/3/पै/715/1/पै/83"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जत , जत\nलिहुन देणार : जयश्री आणासो बाबर रा. जत गट नंबर/ सर्वे नंबर 714/2/अ/3/पै/715/1/पै/83 यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 3507 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2836000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयश्री आणासो बाबर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2836000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकास जगन्नाथ सुर्यवंशी"
}
