{
  "village_code": "273500090436930000",
  "village_name": "जत",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 34989,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:18:17Z",
  "surveys": [
    "242/3"
  ],
  "body": "अधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आर.टी.एस/वशी/कलम155/एस.आर/209/2026\nआदेश दिनांक : 21/10/2026\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये आदेश करणेत येतो की,दि.23/1/2013 च्या शासन निर्णया प्रमाने इफेरफार आज्ञावली ची अंमल बजावणी सध्या राज्यभर करणेत येत आहे यामध्ये संगणीकृत अचूक गा.न.न ७/१२ व ८ अ करण्यासठी re-edit moudul चा वापर करून दुरुस्त करणेत आल्या होत्या तथापि असे असून संगणीकृत ७/१२ मध्ये काही तृटी राहिल्या असल्यास संबधित तलाठी व मंडळ अधिकारी यांचे कडून चौकशी अहवाल मागविनेत आला होता त्याबाबत त्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ते प्रकरण दाखल झाले असून जुने अधिकार अभिलेख गा.न.न ७/१२ व त्यावरील फेरफार यांचे अवलोकन करता अर्जदार यांनी केलेल्या अर्जात तथ्य असून हस्तलिखित गा.न.न ७/१२ व मध्ये असलेल्या नोंदी जश्याच्या तश्या संगणीकृत ७/१२ मध्ये येणे आवश्यक असताना तसे झाले नाही त्यामुळे या त्रुटी/दोष लेखन प्रमादची चूक समजून दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे त्या प्रमाणे दुरुस्त करणेबाबत तलाठी/मंडळ अधिकारी यांचे अहवाल प्राप्त झाला आहे त्यानुसार तहसीलदार जत यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये खालील आदेश करणेत आला\nमौजे जत येथील बाजूस दाखल केले 242/3,244/2अ/ हे 7/12 बंद करणे कामी महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या सुस्थित ठेवणे नियम 1971 अन्वये नोंद केली आदेश फायलीस दाखल असे",
  "talathi": "विकास जगन्नाथ सुर्यवंशी"
}
