{
  "village_code": "273500090436930000",
  "village_name": "जत",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 35016,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:18:17Z",
  "surveys": [
    "411/3/अ/2/2/अ/37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी, श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या डफळापूर शाखा डफळापूर यांचेकडील जा.क कर्जवसुली/101/156/ श्री दत्तपत /जप्ती/हस्तांतरमनाई/सन/2026 दिनांक 20/05/2026 प्रमाणे सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार लक्ष्मण शिवराम भिसे यांचेकडून थकबाकी र रु 116131/- च्या वसुलीपोटी त्यांचे नावे बाजूस दाखल असलेली स.नं चे इतर हक्कातरोजी बँक/संस्थेचे नांव/सह.पत.मर्या श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या डफळापूर शाखा डफळापूर यांचा बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "विकास जगन्नाथ सुर्यवंशी"
}
