{
  "village_code": "273500090436930000",
  "village_name": "जत",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 35025,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:46:08Z",
  "surveys": [
    "462/2/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nहिब्बानामा/हक्कसोड पत्र / रिलीज डिड लिहुन देणार:- अजित बाबाजी नदाफ (खाता क्रमांक :- 24102 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 462/2/ब/1\nहिब्बानामा/हक्कसोड पत्र / रिलीज डिड लिहुन घेणार:- समीर बाबाजी नदाफ यांनी मुस्लिम कायद्याप्रमाणे तोंडीबक्षिसपत्र (हिब्बानामा) नोटरी क्रमांक 421 दिनांक 06/09/2019 प्रमाणे विनामोबदला हिब्बानामा पत्र करुण दिले. आणि सदर मिळकत वरील त्यांचा असणारा हक्क सोडून दिला हिब्बानामा पत्र वरून नोंद केली आर.टी.एस फायलीस दाखल असे.मे.सह सचिव महाराष्ट्र शासन यांचे कडील क्र.R\u0026FD31060(60)/13/2025MRF(DESKL1)(COMPNO1333447) दिनांक 04/11/2025 रोजीचे शासन निर्णया प्रमाणे नोंद केली आर.टी.एस.फायलीस दाखल असे.",
  "talathi": "विकास जगन्नाथ सुर्यवंशी"
}
