{
  "village_code": "273500090436950000",
  "village_name": "रामपूर",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6932,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:52:39Z",
  "surveys": [
    "92/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी\nलिहुन देणार:- शारदा सुरेश माळी\nलिहुन घेणार:-बाळासाहेब संगप्पा माळी यांनी सदर गटांमध्ये शारदा व सुरेश माळी यांच्या स्वतंत्र असणाऱ्या बोरवेल व पाच एचपी विद्युत मोटर तीन एचपी पीव्हीसी पाईप लाईन व कनेक्शन यामध्ये 8 दिवसातून 6 दिवस पाळीप्रमाणे पाणी घेण्याचा व बोअर वर जाणेयेणे चे रस्त्याचे समाईक हक्क बाळासाहेब संगप्पा माळी यांनी खरेदी केलायांना दुय्यम निंबधक कवठेमहाकाळ जिल्हा सांगली यांचेकडील दस्त क्रमांक 1608 दिनांक 29-05-2026 प्रमाणे रक्कम रुपये 510000.00 देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "प्रज्ञा आदिनाथ गौंडाजे"
}
