{
  "village_code": "273500090437000000",
  "village_name": "साळमळगेवाडी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2670,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:01:03Z",
  "surveys": [
    "321/1",
    "321/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026अधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.हनो/लक्ष्मी मुक्ती यो.एस.आर.1193/2026\nआदेश दिनांक : 09/10/2026\nमे तहसिलदारसो जत यांचे कडील आदेश अन्वये अर्जदार श्री.विलास मुर्याप्पा पडोळे रा.साळमाळगेवाडी ता.जत जि. सांगली यांनी लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत पत्‍नीचे नाव जमीनीस नोंद करणेबाबत या कार्यालयात अर्ज दाखल केला आहे. त्यांचे अनुषंगाने वरील वाचले क्र. 02 अन्वये मंडळ अधिकारी, -जत यांचा अहवाल या कार्यालयास प्राप्‍त झाला आहे. प्रस्तुत प्रकरणी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील परिपत्रकक्र.एस/१४/२१६८१६/प्र.क्र.४५८/ल.६च्‍या परिपत्रका अन्‍वये एखादया व्यक्तीने आपल्या स्वतःच्या जमिनीत आपल्या कायदेशीर पत्‍नीच्या नावाचा 7/12 उता-यात स्वतःबरोबर सहहिस्सेदार म्हणून नोंद घेणेची विनंती केल्‍यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मधील कलमांच्या अधिन राहून फेरफार नोंदीबाबतची सर्व प्रक्रिया पुर्ण करणेच्या सुचना आहेत.\nत्याअर्थी तहसिलदार,जत यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 व 150 मधील तरतुदीप्रमाणे मौजे साळमाळगेवाडी येथील अर्जदार श्री. विलास मुर्याप्पा पडोळे रा.साळमाळगेवाडी जत ता. जत जि. सांगली यांचे गट नं.321/1, 321/2 चे 7/12 मिळकतीस त्यांची पत्नी राजाक्का विलास पडोळे यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल करणेसाठी आदेश ग्राम महसूल अधिकारी, साळमाळगेवाडी यांना देत आहे आले आदेश अन्वये नोंद केलीआदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "ओंकार चंद्रकांत पाटील"
}
