{
  "village_code": "273500090437010000",
  "village_name": "उंटवाडी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2630,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:01:45Z",
  "surveys": [
    "79/3",
    "79/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nनोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बॅक शाखा कवठेमहांकाळ ता कवठेमहांकाळ जि सांगली\nगहाणखत लिहुन देणार : परशराम रावसाहेब पाटोळे ,रावसो सुभाना पाटोळे रा. उंटवाडी यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6339-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 945000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79/3, 79/4 क्षेत्र 1.3800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री परशराम रावसाहेब पाटोळे ,रावसो सुभाना पाटोळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 945000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रजनी सुहास भगत"
}
