{
  "village_code": "273500090437030000",
  "village_name": "मुचंडी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 15006,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:48:09Z",
  "surveys": [
    "457"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जत अर्बन को ऑप बँक लि जत\nगहाणखत लिहुन देणार : प्रियांका बाळु पाटील रा. मुचंडी यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6480-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 457 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रियांका बाळु पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल शालीकराम ठाकरे"
}
