{
  "village_code": "273500090437030000",
  "village_name": "मुचंडी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 15019,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:48:09Z",
  "surveys": [
    "274"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:- नाना साधा कोकरे (खाता क्रमांक :- 9520) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 274 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1222 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी तसेच सदर स नं 274 मधील आणाप्पा साधा कोकरे यांचे नांवे असलेल्या जमीनीमध्ये क्षेत्र 0 हे 03 आर ची समाईक विहीर आहे सदर समाईक विहीरीत माझी 6 दिवसातुन 2 दिवस पाण्याचे पाळीचा हक्क आहे त्यापैकी 1 दिवस पाण्याचे पाळीचे हक्कासहीत व विहीरीवर बैलगाडी रस्तेचे जाणेयेणेचे समाईक वहिवाटीचे रस्तेचे हक्कासह तसेच सदर स नं 274 या जमीनीचे पुर्वबाजुने दक्षिणोत्तर चालीचा वहिवाटीचा रस्ता ठेवलेला आहे सदर रस्तेने जाणेयेणेचे समाईक वहिवाटीचे हक्कासहीत हक्का सह\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:- शोभा गंगाराम थोरात (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क जत यांचे कडील बक्षीसपत्र दस्‍त क्र 6748 दिनांक 29/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राहुल शालीकराम ठाकरे"
}
