{
  "village_code": "273500090437050000",
  "village_name": "बिळूर",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 15539,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:40:51Z",
  "surveys": [
    "773/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री मल्लीकार्जुन को ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड बिळुर\nगहाणखत लिहुन देणार : गुरुबसु रावसाब मंगसुळी रा. बिळूर यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6469-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 773/1 क्षेत्र 0.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गुरुबसु रावसाब मंगसुळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उदय सुरेश गुरव"
}
