{
  "village_code": "273500090437050000",
  "village_name": "बिळूर",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 15573,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:40:51Z",
  "surveys": [
    "966"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लि. शाखा - सांगली\nगहाणखत लिहुन देणार : विठोबा धुळा लोखंडे रा. बिळूर यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6737-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 966 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठोबा धुळा लोखंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमल्हारी विठोबा लोखंडे - कर्जदार (खाता क्रमांक :- 3591) ,\nसुजाता मल्हारी लोखंडे - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 3591) ,",
  "talathi": "उदय सुरेश गुरव"
}
