{
  "village_code": "273500090437050000",
  "village_name": "बिळूर",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 15576,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:49:59Z",
  "surveys": [
    "1323"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जा क १०१/१५६ श्री दत्त पत /जप्ती /हस्तांतरमनाई /२०२६\nआदेश दिनांक : 03/11/2026विशेष वसुली अधिकारी, श्री दत्त नागरी सह. पतसंस्था मर्यादित,डफळापूर यांचेकडून थकबाकीदार श्री. बाबू श्रीमंत करेणावर यांनी घेतलेल्या कर्जाची मुदतीत परतफेड न केलेने जामिदार शांताबाई श्रीमंत करेणावर बाजूस दाखल गट नं.१३२३,चे इतर हक्कात रक्कम रुपये १५१३९५ /- चा जप्ती बोजा दाखल केला. जप्ती बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली अधिकारी, श्री दत्त नागरी सह. पतसंस्था मर्यादित,डफळापूर यांचेकडील जा.क्र. १०१/१५६//२०२५-२६ दि.२४/०९/२०२६, परिशिष्ट १८ व अर्ज दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात जप्ती बोजा दाखल करून कागदपञे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "उदय सुरेश गुरव"
}
