{
  "village_code": "273500090437050000",
  "village_name": "बिळूर",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 15583,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T09:42:52Z",
  "surveys": [
    "128"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जमीन/वतन/1576/2026\nआदेश दिनांक : 09/09/2026\nमौजे बिळूर येथील गट नंबर १२८ मधील एकूण सामायिक क्षेत्र ९ हे.२४ आर,पोटखराबा ०.०० आर,आकार ०.६५ पैसे या सामायिक जमिनीपैकी अर्जदार श्री.संजय बसप्पा पट्टनशेट्टी व इतर यांच्या वाट्याला येणाऱ्या हिश्यापुरते क्षेत्र १ हे.८४ आर, पोटखराबा ०.०० आर या क्षेत्रावरील \"नियंत्रित सत्ता प्रकार\"हा शेरा कमी करून सदर क्षेत्र भोगवटदार वर्ग-२ मधून भोगवटदार वर्ग-१ करण्याचे आदेश मा. तहसीलदार सोा, जत यांनी आदेश क्रमांक .1576/2026 दिनांक 09/09/2026 अन्वये पारित केलेले आहेत.\n​गट नंबर १२८ मधील इतर सहहिस्सेदारांचे क्षेत्र वर्ग-१ होत नसून संपूर्ण क्षेत्राचा एकत्र निर्णय नसल्याने,मा.तहसीलदार सोा यांच्या आदेशानुसार फक्त अर्जदार श्री.संजय बसप्पा पट्टनशेट्टी यांच्या हिश्यापुरते १ हे. ८४ आर क्षेत्राचा सत्ता प्रकार \"भोगवटदार वर्ग-२\" मधून \"भोगवटदार वर्ग-१\" झाल्याबाबतचा शेरा इतर हक्कात नोंदवणे कामी ही नोंद केली.",
  "talathi": "उदय सुरेश गुरव"
}
