{
  "village_code": "273500090437100000",
  "village_name": "उमराणी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 12836,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:42:02Z",
  "surveys": [
    "304"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : श्री मल्लिकार्जुन विविध कार्यकारी सह.विकास सेवा लि. उमराणी\nलिहून घेणार : लक्ष्मण आप्पाराया राचगोंड मौजे उमराणी ता.जत जि. सांगली यांनी गट क्रमांक / सर्व्हे क्रमांक 304 श्री मल्लिकार्जुन विविध कार्यकारी सह.विकास सेवा लि. उमराणी या सोसायटीकडून कर्ज घेतले असून 6817 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. व सदर इतर हक्कात असलेली नावे कब्जेदार सदरी घेनेत आली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वप्नील प्रकाश घाडगे"
}
