{
  "village_code": "27350009043980000",
  "village_name": "मेंढीगिरी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6876,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:49:30Z",
  "surveys": [
    "151/3",
    "151/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nमौजे मेंढीगिरी येथील गट नं १५१/३ व १५१/५ मधील अनधिकृत २५ ब्रास दगड या गौणखनिज/साठा/वाहतूक केल्याबाबत तहसिल कार्यालय जत,यांचा आदेश क्र. गौख/एसआर-३५(२)/२०२६ दिनांक ०३/०८/२०२६ अन्वये जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसुलीयोग्य रक्कम १,८४,००० चा बोजा थकबाकीदार १. रिन्यू विंड एनर्जी( जत) प्रा. लि तर्फे, प्र. सतिश दौलत निकम २. गंगाण्णा शिवगोंडा बिरादार यांचे नावे गौणखनिज थकबाकी बोजा दाखल केला असे.",
  "talathi": "निलम महादू झांजरे"
}
