{
  "village_code": "27350010003",
  "village_name": "मणदूर",
  "taluka_name": "शिराळा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5820,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:55:51Z",
  "surveys": [
    "160/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nजप्ती बोजा\nविशेष वसुली व विक्री अधिकारी कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था मर्या मांगरूळ यांचेकडील पत्र जा.क्र.175/2026-27 दि.21/10/2026 प्रमाणे व मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सांगली जि.नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.सांगली यांचेकडील वसुली दाखला क्र. 1005/25-26 दि.07/11/2025 वसुली दाखला प्राप्त झालेने कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था मर्या मांगरूळ यांचे कडील कर्ज रक्कम रु.352418/- च्या वसुली पोटी बळीराम आण्णा पाटील यांचे नावे बाजूस दाखल असलेले सर्वे नं. मधील मिळकती वरती कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था मर्या मांगरूळ यांचा रक्कम रु.352418/- चा जप्ती बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "तुकाराम रामचंद्र तेली"
}
