{
  "village_code": "27350010004",
  "village_name": "सोनवडे",
  "taluka_name": "शिराळा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3901,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:05:22Z",
  "surveys": [
    "81/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026\nलिहुन देणार:-\nकाशिनाथ मारूती सावंत यांचे गट/सर्व्हे क्रमांक 81/1/ब खाता क्रमांक 334 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी म्हणजेच क्षेत्र 0.8559 आर\nलिहुन घेणार :\nअश्विनी दशरथ शिंदे ,कविता राहुल भोसले यांना दुय्यम निंबधक शिराळा जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 1567 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 890000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमान्यता देणार :- विठाबाई ज्ञानू मिरूखे ,रखुबाई विठ्ठल राणे ,अनुबाई निवृत्ती खोत,तानुबाई नामदेव खोत,नंदा विठ्ठल खोत,गिताबाई मारुती बेरडे,आनंदी तानाजी मिरुखे .",
  "talathi": "वैभव भिमराव जाधव"
}
