{
  "village_code": "27350010005",
  "village_name": "आरळा",
  "taluka_name": "शिराळा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 9199,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:40:42Z",
  "surveys": [
    "194/1/1",
    "207/7",
    "216/11",
    "216/24",
    "216/26",
    "216/30",
    "216/35",
    "218/14",
    "218/26",
    "218/7",
    "236/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nजप्ती बोजा\nविशेष वसुली व विक्री अधिकारी कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था मर्या मांगरूळ यांचेकडील पत्र जा.क्र.176/2026-27 दि.23/10/2026 प्रमाणे व मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सांगली जि.नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.सांगली यांचेकडील वसुली दाखला क्र. 1004/25-26 दि.27/02/2026 वसुली दाखला प्राप्त झालेने कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था मर्या मांगरूळ यांचेकडील कर्ज रक्कम रु.3321858/- च्या वसुली पोटी शिवाजी जोती चौगुले यांचे नावे बाजूस दाखल असलेले सर्वे नं.मधील मिळकती वरती कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था मर्या मांगरूळ यांचा रक्कम रु.3321858/- चा जप्ती बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "तुकाराम रामचंद्र तेली"
}
