{
  "village_code": "27350010018",
  "village_name": "काळुंद्रे",
  "taluka_name": "शिराळा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3864,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T09:52:46Z",
  "surveys": [
    "119/5",
    "175/13/1",
    "175/22/1",
    "176/13/1",
    "232/4",
    "86/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nजप्ती आदेश बोजा\nविशेष वसुली व विक्री अधिकारी अशोक आनंदा पाटील दत्तसेवा सहकारी पतपेढी ली. मुंबई\nयांचेकडील बोजाआदेश . जा.क्र.६८५ दि.१७/०९/२०२६ व अशोक आनंदा पाटील दत्तसेवा सहकारी पतपेढी ली. मुंबई यांचेकडील पत्र व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचेकडील वसुली आदेश नुसार संतोष वसंत पाटील यांचेकडून येणे असलेली वसुली रक्कम १७९५७७/- र. रु.च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली मिळकतीच्या काळुंद्रे येथील गट नं. 119/५,175/१३/१,175/22/१,176/१३/१,२३२/४,86/४, वर यांनी दिनांक 29/१०/२०२६ वर विशेष वसुली व विक्री अधिकारी दत्तसेवा सहकारी पतपेढी ली. मुंबई यांचा बोजा आदेश दाखल करणेत येत आहे.जप्ती आदेश पत्रावरून नोंद केली. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nइतर हक्क - विशेष वसुली व विक्री अधिकारी दत्तसेवा सहकारी पतपेढी ली. मुंबई यांचा श्री संतोष वसंत पाटील यांचे हिस्यावर १७९५७७/- र. रु.चा जप्ती बोजा आदेश.",
  "talathi": "शुभम विलास देसाई"
}
