{
  "village_code": "27350010019",
  "village_name": "कुसळेवाडी",
  "taluka_name": "शिराळा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 549,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:43:54Z",
  "surveys": [
    "48/4अ/8/अ/3/2/5/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दत्त सेवा सहकारी पतपेढी मर्या. मुंबई शाखा शेडगेवाडी तर्फे अधिकारी सर्जेराव पांडुरंग माईंगडे\nगहाणखत लिहुन देणार : इंदाबाई बळी जाधव ,गुणाबाई शामराव कुसळे ,चंद्रभागा लक्ष्मण पाटील ,मारुती शामराव कुसळे रा. कुसळेवाडी यांनी दुय्यम निबंधक शिराळा यांचेकडील दस्त क्रमांक 1704-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48/4अ/8/अ/3/2/5/अ क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इंदाबाई बळी जाधव ,गुणाबाई शामराव कुसळे ,चंद्रभागा लक्ष्मण पाटील ,मारुती शामराव कुसळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nरोहन मारुती कुसळे कर्जदार (खाता क्रमांक :- 256) ,",
  "talathi": "ज्ञानेश्वर लव्हाजी सावंत"
}
