{
  "village_code": "27350010021",
  "village_name": "चरण",
  "taluka_name": "शिराळा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 8829,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:46:36Z",
  "surveys": [
    "174/6",
    "175/14/4",
    "177/7",
    "181/6",
    "195/7",
    "217/1/4",
    "232/5",
    "234/2",
    "265/12",
    "266/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026\nनोंदीचा प्रकार : जप्ती बोजा\nलिहून घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी ( महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 (1) व नियम 1961 चे नियम 107 अन्वये ) कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था मर्या मांगरूळ,\nलिहून देणार : कर्जदार – दत्तात्रय भगवान मोहिते व जामिनदार प्रकाश शंकर आमणे रा. चरण यांनी रक्कम रुपये 141382 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 181/6, 177/7, 265/12, 217/1/4, 195/7, 234/2, 232/5, 175/14/4, 266/2, 174/6 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विशेष वसुली व विक्री अधिकारी ( महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 (1) व नियम 1961 चे नियम 107 अन्वये ) कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था मर्या मांगरूळ यांचेकडील पत्र क्रमांक 9 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात कर्जदार – दत्तात्रय भगवान मोहिते व जामिनदार प्रकाश शंकर आमणे यांच्या करीता विशेष वसुली व विक्री अधिकारी ( महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 (1) व नियम 1961 चे नियम 107 अन्वये ) कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था मर्या मांगरूळ यांचा एकूण रक्कम रु 141382 /- जप्ती बोजा दाखल असे.",
  "talathi": "संदिप वसंत पाटणकर"
}
