{
  "village_code": "27350010023",
  "village_name": "नाठवडे",
  "taluka_name": "शिराळा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5605,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-16",
  "objection_until": "2026-10-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:50:15Z",
  "surveys": [
    "69/2/ब/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आत्मशक्ती ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या पेठ शाखा शेडगेवाडी ता शिराळा जि सांगली तर्फे शाखाधिकारी संतोष अशोक कुंभार\nगहाणखत लिहुन देणार : कृष्णकांत वसंतराव पेटकर रा. नाठवडे यांनी दुय्यम निबंधक शिराळा यांचेकडील दस्त क्रमांक 1617-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69/2/ब/2 क्षेत्र 0.0102 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णकांत वसंतराव पेटकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअभिषेक कृष्णात पेठकर कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "संदिप वसंत पाटणकर"
}
