{
  "village_code": "27350010023",
  "village_name": "नाठवडे",
  "taluka_name": "शिराळा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5614,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:50:15Z",
  "surveys": [
    "1/3/ब",
    "10/10",
    "118",
    "141/1",
    "142/2",
    "143/22",
    "144/6",
    "145/9",
    "151/9",
    "152/8",
    "154/9",
    "162/11",
    "163/5",
    "17/14",
    "177/7",
    "18/5/ब",
    "189/5",
    "19/1/ब",
    "2/6",
    "21/5/ब",
    "88/1",
    "92"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026\nनोंदीचा प्रकार : जप्ती बोजा\nलिहून घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी ( महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 (1) व नियम 1961 चे नियम 107 अन्वये ) कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था मर्या मांगरूळ,\nलिहून देणार : कर्जदार – दत्तात्रय भगवान मोहिते रा. नाठवडे यांनी रक्कम रुपये 141382 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/3/ब, 143/22, 142/2, 151/9, 144/6, 10/10, 145/9, 88/1, 17/14, 177/7, 2/6, 19/1/ब, 162/11, 163/5, 21/5/ब, 18/5/ब, 189/5, 154/9, 152/8, 118, 141/1, 92 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विशेष वसुली व विक्री अधिकारी ( महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 (1) व नियम 1961 चे नियम 107 अन्वये ) कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था मर्या मांगरूळ यांचेकडील पत्र क्रमांक 33 दिलेवरुन ७/१२ चे इतर कर्जदार – दत्तात्रय भगवान मोहिते यांच्या करीता विशेष वसुली व विक्री अधिकारी ( महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 (1) व नियम 1961 चे नियम 107 अन्वये ) कृष्णराव पाटील सहकारी पतसंस्था मर्या मांगरूळ यांचा एकूण रक्कम रु 141382 /- जप्ती बोजा दाखल असे.",
  "talathi": "संदिप वसंत पाटणकर"
}
