{
  "village_code": "27350010029",
  "village_name": "येळापूर",
  "taluka_name": "शिराळा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 9180,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:58:52Z",
  "surveys": [
    "103/10",
    "105/1",
    "16/6",
    "229/1",
    "24/4",
    "240/1",
    "240/7",
    "245/9/अ",
    "246/1",
    "246/18",
    "246/4/अ",
    "246/5",
    "246/8",
    "246/9",
    "250/1/अ",
    "27/1",
    "95/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nनोंदीचा प्रकार : वारस\nश्री. किरण तानाजी पाटील यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 103/10, 105/1, 16/6, 229/1, 24/4, 240/1, 240/7, 245/9/अ, 246/1, 246/18, 246/4/अ, 246/5, 246/8, 246/9, 250/1/अ, 27/1, 95/4 , वरील खातेदार कै. शिवाजी परसू पाटील हे दिनांक 21/02/2015 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) उषा तानाजी पाटील\n2) किरण तानाजी पाटील\n3) विक्रम तानाजी पाटील\n4) तेजस्विनी मारुती पाटील\n5) सदाशिव शिवाजी पाटील\n6) मंगल दिलीप पाटील\n7) बाळाबाई वसंत पाटील\n8) प्रभावती उत्तम पाटील\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 489 प्रमाणे नावे दाखल केली असे.",
  "talathi": "वैभव भिमराव जाधव"
}
