{
  "village_code": "27350010036",
  "village_name": "कोकरुड",
  "taluka_name": "शिराळा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 7898,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:44:15Z",
  "surveys": [
    "138/4",
    "143/3",
    "143/7",
    "144/3",
    "155/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहून घेणार : कोकरूड सेवा सह.सोसायटी लि.,कोकरूड\nलिहून देणार : कृष्णा धोंडी कवर रा. कोकरुड यांनी रक्कम रुपये 32000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143/3, 143/7, 144/3, 155/4, 138/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक कोकरूड सेवा सह.सोसायटी लि.कोकरूड यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 32000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सागर युवराज सूर्यवंशी"
}
